माझी लाडकी बहीण योजनेचा ३ रा हफ्ता हा 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 दरम्यान देण्यात आला आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ४ त्या हफ्त्याची.
अजित पवार यांनी माझी लाडकी बहिन योजनेचा चोथा हप्ता (ऑक्टोबर) आणि पाचवा हफ्ता (नोव्हेंबर) दोन्ही सोबत भाऊबीज ला म्हणजेच ३ नोव्हेंबर ला जारी करण्यात येईल अशी घोषणा केली होती. परंतु निवडणूका जवळ आल्याने आचार संहिता लागू होणार असल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चा हफ्ता ४ ऑक्टोबर पासून येण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट प्राप्त होईल.
Ladki Bahin Yojana 4th & 5th Installment
रक्कम: ₹3000 रुपये तारीख: 4 ऑक्टोबर 2024 वितरण: बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT) |
Ladaki Bahin Installment Dates
Installment | Date |
1st Installment (जुलै) 2nd Installment (ऑगस्ट) (Released) | 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 ₹3000 (दोन महिन्यांचा हप्ता जुलै/ऑगस्ट) |
3rd Installment (सप्टेंबर) (Released) | 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 ₹1500 आणि ₹4500 |
4th Installment (ऑक्टोबर) 5th Installment (नोव्हेंबर) (Released) | 4 ऑक्टोबर 2024 (दोन महिन्यांचा हप्ता ऑक्टोबर/नोव्हेंबर) ₹ 3000 |
तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा किती हफ्ते मिळाले हे आम्हाला Comment मध्ये कळवा.
मी फॉर्म ऑनलाईन भरला आहे. पण मला मेसेज नाही आला. सर्व कागदपत्रे ही अपलोड केली आहेत. कृपया मार्गदर्शन करावे
Form is been approved but didn’t received even a single installment
Application form DHKA100000**** is approved but lek ladki bahin yojna not credit in account. not benifit in this sceem
Please chek and resolve the issue.
Maja form reject ka jhalai
My form is approved but did not get money yet.
Mala July aani August cha ch hapta aala
Mla paise ch ajun nhi bhetle
AJUN EKPAN HAPTA MILALELA NAHI
3rd installment only 4500 received