माझी लाडकी बहिन योजना, ज्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना म्हणूनही ओळखले जाते, ही महाराष्ट्र सरकारची नवीनच योजना आहे. ज्यात राज्यातील गरीब व गरजू महिलांना आर्थिक पाठींबा देण्याचे उद्दिष्ट आहे. या योजने सारखीच लाडली बहना योजना मध्यप्रदेश राज्यात चालू आहे.
योजनेचा लाभ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा ₹१,५०० म्हणजेच वर्षाला ₹१८,००० थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात मिळतील. तसेच वर्षाला ३ गॅस सीलेंडर मोफत मिळेल. |
Important Dates
अर्ज भरण्यास सुरूवात >> | १ जुलै २०२४ |
अंतिम तारीख >> | ३० सप्टेंबर २०२४ |
Note –
- अगोदर लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ ठरवण्यात आली होती त्यानंतर त्यानंतर ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत वाढवण्यात आली.
माझी लाडकी बहिन योजनेसाठी पात्रता
- महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- नुकतीच वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. तुमचे वय १८ ते ६५ दरम्यान असणे आवश्यक आहे.
- तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा.
- ट्रॅक्टर सोडून घरात इतर कोणतेही चारचाकी वाहन नसावे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र /जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला *
- अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर 15 वर्षापूर्वीचे (१) राशनकार्ड (२) मतदार ओळखपत्र (३) जन्म प्रमाणपत्र (४) शाळा सोडल्याचा दाखला
- उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड *
- अर्जदाराचे हमीपत्र *
- बँक पासबुक *
- अर्जदाराचा फोटो *
- महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र / 15 वर्षापूर्वीचे (१) राशनकार्ड (२) मतदार ओळखपत्र (३) जन्म प्रमाणपत्र (४) शाळा सोडल्याचा दाखला
Note – तुम्ही आपले सरकार पोर्टलवर उत्पन्न, अधिवास, जन्म, जात आणि इतर प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
अर्ज कुठे करावा
Online (ऑनलाइन)
- ऑनलाइन अर्ज Narishakti Doot या ऍप आणि ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइट वर करता येईल.
Mazi Ladki Bahin Yojana Official Website Link |
ladakibahin.maharashtra.gov.in |
Offline (ऑफलाईन)
- ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे अर्ज करावा.
- शहरी भागातील महिलांनी त्यांच्या वॉर्ड अधिकाऱ्याकडे अर्ज करावा.
Ladki Bahin Installment Dates
Installment | Date |
1st Installment (Released) | 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 ₹3000 (दोन महिन्यांचा हप्ता जुलै/ऑगस्ट) |
2nd Installment (Not Release Yet) | (अपेक्षित) 15 सप्टेंबर 2024 |
लाडकी बहीण योजनेचे अपडेट्स मिळवण्यासाठी Whatsapp आणि Telegram चॅनेल चे सदस्य व्हा.
सर माझा फॉर्म आयएफएससी कोड चुकीचा टाकून पण approval aala आहे पण पैसे आले नाहीत
Ladki bahin yojana chi age limit vadavli ahe ka 18 te 65 as sagat ahe ya Web site ver
Majya aai sathi mi form bhart astana
Mala next procedure nahi karta aali karan actual age 65 aahe pan aadhar var born yr 1958 takle gele aahe tar kahi karta yeil ka actuaal madhe tila garaj aahe ya scheme chi …plz help…my mother for this scheme
नमस्कार मी कुमारी सानिका भोसले आज दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म माझ्या काही चुकीमुळे सक्सेसफुली भरला माझ्या शेजारच्या महिलांना फॉर्म भरून देण्यासाठी ट्रायल करत असताना चुकून माझाच फॉर्म भरला गेला तर तरी हा फॉर्म मी स्वतःचा कसा डिलीट करावा याविषयी मार्गदर्शन द्याल का कृपया ,🙏🏻 मुख्यमंत्रीलाडकी बहीण योजनेचा यशस्वीरित्या भरले गेलेला फॉर्म मला डिलीट करायचा आहे आहे कसा करू कृपया या विषयाचे मार्गदर्शन मला प्लीज द्या
NO WORRY, IF YOU ARE NOT ELIGABLE IT WILL BE CANCEL OR REJECTED AUTOMATICALLY.
डॉक्युमेंट अपलोड केल्यावर परत एकदा view file मध्ये चेक करा,दुसर्याच कुणाचे तरी डॉक्युमेंट दाखवत आहे,खात्री झाल्यावरच सबमीट करा
पेंशन 2.5च्या आत असेल तर लाभ घेता येईल
Hey scheme fakt Maharashtra available whe kai purn goa
I think no
मी पोर्टलवर अर्ज केला सगळे डाकुमेन्स अपलोड केले आहे पण आधार कार्ड फोटो दाखवत नाही. म्हनुन मी दुसरा अर्ज केला आहे पण माझा बँकेचा fi. Cod चुकला आहे दुरस्ती कशि करायची माझे दोन्ही अर्ज सबमिट झाले आहे
एक अर्ज ऑफलाईन पण देऊन ठेवा,शक्यतो आधार लिंक असेल तर काहीच अडचण येणार नाही
माझ मतदान कार्ड हरवलेलं आहे तर त्या येवजी दुसरे डॉक्युमेंट कोणते वापरता येईल
15वर्षापुर्वीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
साईट किवा अँप बंद पडले ahe
ladaki bahin yojana app mdhe service unavailable display hot ahe kay karave
मी अर्ज भरला आहे. पण काल पर्यंत ॲप मधे माझा अर्ज दिसत होता. पण आता दिसत नाही.
काय प्रॉब्लेम असेल
Me kumari ahe Majhe aai baba nahi tar utpann dakhla nahi tar form bharta yenar kay ani mala konte document laganar
केशरी किंवा पिवळे रेशकार्ड असेल तर ते upload करावे
रेशन कार्ड असेल ना
Ho
या योजनेकरीता पती, पत्नी जॉइंट बँक खाते असेल तर चालते काय?
२०१८ साली अपडेट केलेलं मतदान कार्ड चालेल का?
From bhartana Bank details barobar bharle aahe pan passbook photo dusara takala aahe . edit option pan use jhala aahe .aata te photo change karaycha aahe kasa honar
माझ्या पतींचे मे 2024 ला निधन झाले आहे आमच्याकडे सफेद रेशन कार्ड आहे तर मला लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळेल का
Farm bhartana bank details barobar bharle.pan passbook photo dusra takla gelay. Tasech edit option pan use karun zale. Karan adharcard linq aahe ka yamadhe hoy takun suddha nahi ase disat hote. Tari aata bank passbook kase upload karta yeil,?
बॅक खाते आधारला लिंक असेल तर पासबुकची गरज नाही.DBT मार्फत पैसे जमा होतात
Form sand zhala natar na dusri kon ta che status dista nahi ahe tay kasa disa nar
लाडकी बहीण योजना