WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

High Security Number Plate (HSRP) Maharashtra @ mhhsrp.com

HSRP नंबर प्लेट म्हणजेच High Security Number Plate ही सर्व वाहनांना १ एप्रिल २०२५ पासून अनिवार्य करण्यात येणार आहे जर का तुम्ही हि नंबर प्लेट नाही लावली तर RTO च्या नियमांनुसार तुम्हाला फाइन भरावा लागेल.

तुमची गाडी २ व्हिलर असो किंवा ४ व्हिलर या नंबर प्लेट साठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. यात तुम्ही ऑनलाइन Appointment घेऊ शकता तसेच Home Delivery घेऊन सुद्धा बसवू शकता.

होम फिटमेंट सेवेसाठी, “एचएसआरपी प्लेट्स आणि फिटमेंट चार्जेसच्या वर अतिरिक्त शुल्क लागेल”
mhhsrp.com हे पोर्टल केवळ ०१.०४.२०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी एचएसआरपी फिटमेंट बुकिंगसाठी आहे.
या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या गाडीच्या Dealer कडून सुद्धा HSRP नंबर प्लेट साठी अर्ज करू शकता.
  • नवीन HSRP नंबर प्लेटसाठी mhhsrp.com अधिकृत पोर्टल वर जा. त्यानंतर Book High Security Registration Plate या लिंक वर क्लिक करा.

  • Booking Details मध्ये State, Registration Number, Chassis Number, Engine No., Mobile Number आणि Captcha टाकून Click Here वर क्लिक करा.

  • Affixation Location मध्ये तुमचे ठिकाण निवडून Dealer निवडा.

  • Appointment Slot मध्ये तुम्हाला हव्या त्या योग्य वेळेनुसार तारीख आणि वेळ निवडा.

  • Booking Summary मध्ये तुमची माहिती तपासून Confirm & Proceed करा.

  • Verify Details & Pay मध्ये तुम्हाला HSRP नंबर प्लेट साठी लागणारे शुल्क दिसेल ते भरण्यासाठी Pay Online वर क्लिक करा.

  • Download Receipt मध्ये शेवटी तुमची HSRP Appointment Receipt डाउनलोड करा.

Spread the love

Leave a Comment

error: