जर का तुम्ही लाडकी बहीण योजना फॉर्म भरत असताना काही चुका केल्या असतील जसे कि चुकीचे नाव, पत्ता, बँक अकाउंट माहिती, कागदपत्रे तर आता तुम्ही हि सर्व माहितती Edit म्हणजेच दुरुस्त करू शकता.
Note –
लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही Edit पर्याय केवळ एकदाच वापरू शकता त्यामुळे भरलेला फॉर्म काळजीपूर्वक तपासा आणि जी चुकलेली माहिती आहे त्यांची लिस्ट बनवा त्यानंतर Edit पर्याय वापरून ती माहिती दुरुस्त करा. |
लाडकी बहीण योजना फॉर्म Edit करण्याची प्रक्रिया
- लाडकी बहीण योजनेचा भरलेला फॉर्म Edit करण्यासाठी Narishakti App अपडेट करा त्यानंतर तुम्हाला Edit पर्याय App मध्ये दिसेल.
- App अपडेट केल्यानंतर Open करा आणि मोबाइल नंबर आणि त्यावर आलेला OTP टाकून Login करून घ्या.
- नारीशक्ती अँप मध्ये होमपेज वर केलेले अर्ज या पर्याय वर क्लिक करा.
- तुम्हाला लाडकी बाहीनेचा जो फॉर्म दुरुस्त म्हणजेच Edit करायचा आहे त्या अर्जावर क्लिक करा.
- फॉर्म काळजीपूर्वक तपासा आणि फॉर्म मध्ये झालेल्या चुकांची लिस्ट बनवा कारण हा फॉर्म केवळ एकदाच Edit करता येतो त्यांनतर Edit या बटनावर क्लिक करा.
- आता चुकलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे काळजी पूर्वक दुरुस्त म्हणजेच Edit करा आणि Submit करण्या अगोदर खात्री करून शेवटी माहिती Submit करा.
Important Links
लाडकी बहीण योजना – Apply Online (Nari Shakti Doot) | माझी लाडकी बहीण योजना पात्रता (नियम व अटी), कागदपत्रे |
लाडका भाऊ योजना Apply Online, पात्रता | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना – CMYKPY |
अंगणवाडी सेविका कडे भरला ती एडिट करत नाही कारणे देतात. माझ्या कडून नाही होत तिचाच नो दाखवतात
Application disapproval zale ahey.ani mi form mobile app varun bharla ahey. form edit karaycha ahey pan app open nahi hot .kahi solution
मी माझ्या पत्नीचा अर्ज भरला पण भरताना माझा number दिलं पण तिजा अकाउंटला तीजा नंबर लिंक आहे फॉर्म approved आहे आता नंबर change. कसा करू
Mi mazya aai cha form ladakibahin.maharashtra.gov.in ya site wr submit kela hota. Aani to reject zala karan aadhi form wr Aadhar upload krayche option ch navte. Aata edit krtana error yet aahe ki application already submitted for this aadhar… Pn ajun form edit zalela nhii..m aani status pn Resubmit disat aahe
MY MOTHERS FORM IS SUBMITTED & APPROVED IS SHOWN THERE
CAN WE CHANGE THE BANK ACCOUNT DETAILS?
मी माझ्या बहिणीचा फॉर्म लिंक मधून भरून सबमिट केला, आता जन्माचा दाखला दाखवत नाही आहे आणि हमी पत्रा मध्ये दुसऱ्या चा आधार कार्ड दाखवत आहे.
काय करावे ते सांगा…
My aunt’s form I have submitted through app and it’s not showing in already request made and when I am searching on website it’s showing that applicant has already filled the frm but not able to check the status please provide solution
Birth day Edit karayche ahy
Tumhi 31 august last dili aahe.. Ani app new foem accept karat nahi.. Ha kai gondal kela ahe
ladkibahin.maharashtra.gov.in
Ya portal la submit kara
My from photo wrong cheng option not
Sms is pending mob num actually wrongly put after edit. u have to give us atlist three attempt edit plz help us. So that we can updated correct information.
Edit kela ahe tri chukica dakhvt
From approved zala aahe pan Bank account no wrong zala aahe, mi kay Karu suggest kara