सोयाबीन कापूस अनुदान अंतर्गत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार आहे लाभार्थी यादी आता आली आहे यात तुमचे नाव कसे बघायचे आहे हे या लेख मध्ये आपण बघणार आहोत.
Soybean Kapus Anudan List बघण्याची प्रक्रिया
- सोयाबीन कापूस अनुदान यादी मध्ये तुमचे नाव बघण्यासाठी अधिकृत पोर्टल uatscagridbt.mahaitgov.in ला भेट द्या. त्यानंतर Farmer Search या बटनावर क्लिक करा.
- फार्मर लॉगिन करण्यासाठी तुमचा आधार कार्ड नंबर टाका आणि Get OTP for Aadhaar Verification बटनावर क्लिक करा. त्यानंतर आधार ला लिंक असलेल्या मोबाइलला वर एक OTP येईल तो टाकून Verify OTP for Aadhaar बटनावर क्लिक करा.
- फार्मर लिस्ट पेज वर आल्यावर तुमचे Division, District, Taluka, Village निवडून Search बटनावर क्लिक करा.
- शेवटी तुमच्या स्क्रीनवर सोयाबिन कापूस अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी येईल यात तुमचे नाव आहे कि नाही ते बघा. इथे एका पेज वर १० शेतकऱ्यांची माहिती तुम्हाला मिळेल.