WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

RCMS Mahafood – Ration Card Maharashtra डाउनलोड, लिस्ट, आवेदन

महाराष्ट्रात राशन कार्ड हे राज्य सरकारने जारी केलेले एक महत्त्वाचे दस्तावेज आहे, ज्याचा उद्देश अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे आणि पात्र कुटुंबांना अनुदानित अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवणे आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) द्वारे लाभार्थीना अन्न पुरवठा केला जातो.

Services Available Maharashtra Ration Card

राशन कार्ड डाउनलोड @ RCMS Mahafood

  • महाराष्ट्र राज्याचे राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी अधिकृत rcms.mahafood.gov.in पोर्टल वर जा. अधिकृत पोर्टल वर आल्यावर Sign In / Register या टॅब वर क्लिक करून Public Login वर क्लिक करा.

  • जर का तुम्ही जुने युजर असाल तर Registered User या लिंक वर क्लिक करा आणि नवीन यूजर असाल तर New User! Sign UP Here या लिंक वर क्लिक करा.

  • नवीन यूजर ने सूचनांचे वाचन करून रेजिस्ट्रेशन साठी योग्य तो पर्याय निवडावा. त्यानंतर राशन कार्ड नंबर टाकून Check Ration Card बटनावर क्लिक करा.

  • नवीन यूजर ने सूचनांचे पालन करून आवश्यक ती माहिती भरून Submit करावी म्हणजेच त्यांचे रेजिस्ट्रेशन पूर्ण करावे.

  • सबमिट केल्यावर रेजिस्ट्रेशन पूर्ण होईल अशी सूचना तुमच्या स्क्रीनवर येईल त्यानंतर लॉगिन करण्यासाठी Click Here To Login या बटनावर क्लिक करा.

  • लॉगिन करण्यासाठी Aadhaar, Username, आणि Ration Card No. या पैकी कोणताही एक विकल्प निवडून पोर्टल वर लॉगिन करून घ्या.

  • लॉगिन केल्यानंतर मेनू मधील Download Your Ration Card या लिंक वर क्लिक करा त्यानंतर Download Your Ration Card या बटनावर क्लिक करा. यानंतर मोबाइल वर OTP प्राप्त होईल तो भरून राशन कार्ड डाउनलोड करून घ्या.

  • शेवटी तुमच्या स्क्रीनवर राशन कार्ड येईल यात तुम्हाला कुटुंबाची संपूर्ण माहिती मिळेल तुम्ही याला Print आणि Download करू शकता.

राशन कार्ड नंबर सूचि / List

  • राशन कार्ड नंबर जाणून घेण्यासाठी आणि सूचि बघण्यासाठी अधिकृत rcms.mahafood.gov.in पोर्टल वर जा. त्यानंतर Allocation या टॅब वर क्लिक करून Know Your Ration Entitlement या लिंक वर क्लिक करा.

  • यानंतर Captcha कोडे टाकून Submit बटनावर क्लिक करा.

  • आता तुमच्या ठिकाणाची माहिती भरून Search बटनावर क्लिक करा. शेवटी तुमच्या स्क्रीनवर निवडलेल्या ठिकाणाची राशन कार्ड सूची येईल त्या तुम्हाला राशन कार्ड नंबर ही मिळेल.

RC Details @ AePDS Maharashtra

  • RC Details बघण्यासाठी अधिकृत mahaepos.gov.in पोर्टल वर जा त्यानंतर RC Details या लिंक वर क्लिक करा.

  • आता Month, Year आणि RC No., टाकून Submit बटनावर क्लिक करा. शेवटी तुमच्या राशन कार्ड ची संपूर्ण माहिती येईल यात तुम्हाला सदस्यांची सूची आणि अन्न पुरवठयाची माहिती मिळेल.

Spread the love

13 thoughts on “RCMS Mahafood – Ration Card Maharashtra डाउनलोड, लिस्ट, आवेदन”

  1. मी लोग इन करत आहे तर मला valid cridential ghala म्हणत आहे तर काय करावे .

    Reply
  2. माझे रेशन कार्ड आहे. परंतु १२ अंकी नंबर कसा मिळवायचा.

    Reply
  3. मी 2021 मधे नविन रेशन कार्ड काढले आहे पण अजुन ऑनलाईन झाले नाहि तर रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी काय करावे लागेल, माहिती मिळावी.

    Reply
  4. रेशनकार्ड मधुन मयत व्यक्तीचे नाव कसे कमी करावे

    Reply
  5. माझे जुने रेशनकार्ड आहे त्याचा 12अंकी नवीन नंबर कसा मिळेल

    Reply
  6. Please do to new register login not go registration while putting aadhaar Or second option rc no. & aadhaar please do it immediately for needful to avoid corruption & fast people help

    Reply
  7. रेशन कार्ड ची वेबसाईट मुद्दाम अशी बनवली आहे की सुशिक्षित माणसे ती भरूच शकत नाही, fps (रेशन दुकान शोधणे म्हणजे दिव्य च आहे, ज्यांना पांढरे रेशन कार्ड काढायचे आहे,तरी इन्कम चे प्रुफ चे डॉक्युमेंट अपलोड विचारले जाते,अनेक शब्दांचे लाँग फॉर्म सामान्य माणसं ना माहीत किंवा परिचयाचे नाहीत, पिनकोड वरून जवळचे रेशन दुकान का दाखविले जात नाही,वारंवार प्रयत्न करून सुद्धा फॉर्म सबमिट होत नाही,असल्या निकृष्ट वेबसाईट बनवून देशाला महासत्ता सांगता, काय म्हणावे ह्याला,

    Reply
    • बरोबर आहे, फालतू आहे हे सर्व, फॉर्म भरताना विवाहित, अविवाहित ऑप्शन असतो, यांच्याकडे marrid चा ऑप्शन नाही, जस्ट marry, divorce, no marry पण married चा ऑप्शन नाही

      Reply
  8. 7/12 सारखे पोर्टल पाहिजे व एजेंट लोक भरपूर झाले आहेत या मुळे सरकारी अधिकारी यांनी ही बक्कळ पैसा यातून मिळवला आहे

    Reply
  9. वडवणी तहसील मधे कोणाचेच रेशन कार्ड ऑनलाईन केलं जातं नाही मी 6 म्हण्यापासून कार्ड ऑनलाईन साठी दिले पण आणखी ऑनलाईन कार्ड नाही .
    तहसील मध्ये एजंट खूप झालेत एजेंट मार्फत पैसे घेऊन कामे होतात या कडे जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.

    Reply

Leave a Comment

error: