WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Rojgar Mahaswayam Online Registration, Login @ rojgar.mahaswayam.gov.in

Mahaswayam हे महाराष्ट्र सरकारने कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतेशी संबंधित विविध उपक्रमांना एकत्रित करण्यासाठी विकसित केलेले सर्वसमावेशक पोर्टल आहे. नोकरी शोधणारे, नोकरी देणारे, विद्यार्थी, प्रशिक्षक आणि उद्योजकांसाठी हे एक-स्टॉप सोल्यूशन बनवण्याचे उद्दिष्ट आहे.

सध्या या पोर्टल वर Ladka Bhau Yojana म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्यक्षम प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज सुरु आहे.

शैक्षणिक अर्हतेनुसार विद्यावेतनाचे विवरण खालील प्रमाणे नुसार असेल.

शैक्षणिक अर्हताप्रतिमाह विद्यावेतन
१२ वी पास6,000
डिप्लोमा8,000
पदवीधर10,000

Rojgar Mahaswayam रेजिस्ट्रेशन करा

  • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे रेजिस्ट्रेशन करण्यासाठी rojgar.mahaswayam.gov.in च्या अधिकृत पोर्टल वर जा.
  • जर तुम्ही नविन युजर असाल ताल नोंदणी या बटनावर क्लिक करा आणि जुने युजर असाल तर लॉग-इन करून घ्या.

  • नवीन युजर्स नी नाव, जन्म तारीख, लिंग, आधार आयडी, मोबाइल नंबर ही सर्व माहिती भरून रेजिस्ट्रेशन करून घ्यावे.

  • रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून rojgar mahaswayam पोर्टल वर लॉगिन करून घ्या.

  • सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे प्रोफाइल बनवायचे आहे त्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, कामाचा अनुभव, इतर तपशील ही सर्व माहिती भरा. त्यानंतर CV म्हणजेच Resume अपलोड करून तुमची प्रोफाइल पूर्ण करा.

  • Generate Receipt वर क्लिक करून तुमची Registration Slip डाउनलोड करून घ्या.

  • आता जॉब साठी Apply करण्यासाठी Job/CMYKPY Training Search या टॅब वर क्लिक करा त्यानंतर तुमचे शिक्षण, ठिकाण, स्किल टाकून Search करा. नंतर Job Result येईल त्यातून योग्य आणि पात्र असलेला जॉब साठी Apply करा.

सरकारी योजना आणि सर्विसेस चे अपडेट्स मिळवण्यासाठी Whatsapp आणि Telegram चॅनेल चे सदस्य व्हा.

Important Links

>> Nari Shakti Doot App (लाडकी बहीण योजना)>> माझी लाडकी बहीण योजना अर्ज करा, पात्रता, कागदपत्रे, Last Date
>> Annapurna Yojana Maharashtra (3 गॅस सिलेंडर मोफत)>> मुख्यमंत्री वयोश्री योजना (ज्येष्ठ नागरिकांना ३००० रुपये)
Spread the love

22 thoughts on “Rojgar Mahaswayam Online Registration, Login @ rojgar.mahaswayam.gov.in”

  1. सर नोंदणी होत नाही,
    सर्वर डाऊन दाखवत आहे गेले कित्येक दिवसापासून.
    Adhar server is down, please try after some time!

    Reply
    • तुम्ही आम्हाला निवडून द्या मग आम्ही तुमचा विचार करू… BJP गव्हर्मेंट

      Reply

Leave a Comment

error: