WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Nari Shakti Doot App लाडकी बहीण योजना – Apply Online

Nari Shakti Doot App हे एक सर्वसमावेशक साधन आहे जे आपत्कालीन सूचना, स्थान ट्रॅकिंग, हेल्पलाइन नंबरवर प्रवेश आणि महिलांच्या हक्कांवरील माहिती संसाधने प्रदान करून महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण वाढविण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

सध्या ह्या अँप द्वारे महिला नुकत्याच नवीनच सुरु झालेल्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता. ह्या लेखात आपण जाणून घेणार आहोत नारी शक्ती दूत वारू Ladki Bahin योजने साठी अर्ज कसा करावा.

Mazi Ladki Bahin Yojana Official Website Link
ladakibahin.maharashtra.gov.in

Important Dates

अर्ज भरण्यास सुरूवात >>१ जुलै २०२४
अंतिम तारीख >>१५ ऑक्टोबर २०२४
  • लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारणे बंद झाले आहे तुम्ही १५ ऑक्टोबर पर्यंत तुमच्या नजीकच्या अंगणवाडी सेविकांकडे अर्ज करू शकता

Nari Doot Shakti ऍप वर Ladki Bahin योजने साठी अर्ज

  • माझी लाडकी बहीण योजने साठी अर्ज Naridoot Shakti App उघडा त्यांनंतर मोबाइल नंबर टाकून Login करून घ्या.

  • अर्ज करण्यापूर्वी तुमची वैयक्तीक माहिती देऊन Profile Update करा त्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या लिंक वर क्लिक करा.

  • प्रोफाइल मध्ये पूर्ण नाव, ई-मेल आयडी, जिल्हा, नारीशक्ती प्रकार इत्यादी माहिती भरून प्रोफाइल अपडेट करा बटनावर क्लिक करा.
  • आता होमपेज वर असलेल्या माझी लाडकी बहीण योजना या लिंक वर क्लिक करा.

  • योजनेसाठी आवश्यक असणारी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा त्यानंतर कागदपत्र अपलोड करू Submit करा.

Important Links

>> माझी लाडकी बहीण योजना पात्रता (नियम व अटी), कागदपत्रे>> लाडका भाऊ योजना Apply Online, पात्रता
>> लाडकी बहीण योजना Form Edit (चूक दुरुस्ती)>> मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना – CMYKPY
>> Aadhaar-Bank Seeding Status
Spread the love

38 thoughts on “Nari Shakti Doot App लाडकी बहीण योजना – Apply Online”

  1. माझा फॉर्म भरला आहे पण तुरटी दाखवत आहे म्हणून परत चालू करण्यात यावा

    Reply
  2. Mi 11/7/24 la from bharla
    Aprov pan zhal pan atta
    Sms verification pending yet ahe
    Yacha problem solved karun dyava

    Reply
  3. Ladki bahin yojana app is completely close I think scheme is close from government of Maharashtra, wrongly said scheme is apply till 31st August. But no working app… It’s wrong committed of govt of Maharashtra…

    Reply
  4. माझा फॉर्म भरला तेव्हा अर्जदाराच्या पत्ता जन्मठीकांचा होता थोड्याच दिवसात नारीशक्ती ॲप update केल्यावर त्या मध्ये अर्जदाराच्या आधारकार्ड प्रमाणे पत्ता दाखवत होते जो मी Edit ya option वर जाऊन दुरुस्त केले पण मला आता माझा फॉर्म disapproved झाल्याचा stetus दाखवत आहे व नाव मराठी मध्ये लिहिलेलं आहे असं resion दाखवत आहे पुन्हा फॉर्म भरल्यानंतर तो submit होत नाही आहे plz मला सांगा की पुढे मी काय करू

    Reply
  5. फाॅर्म भरुन झाल्यावर “SMS VERIFICATION DONE” आणि “IN PENDING TO SUBMITTED” दाखवत आहे. अर्ज पुर्ण submit होण्यासाठी काय करावे लागेल

    Reply
    • तुमचा फॉम् दाखल झाला आहे.आता तो interview मध्ये येईल व नंतर aproval ला येईल आणि नंतर ओके होईल

      Reply
    • असे केल्यावर सुधा तालुका चुकीचा टाकला गेला आहे तरी एकदा edit चे ऑप्शन द्यावे विनंती..!

      Reply
      • चुकीच्या बँक खाते क्रमांकावर पैसे जमा झाले आहेत.जो बँक खाते क्रमांक दिला होता फॉम वर त्यावर नाही झाले.आणि ज्या बँक मध्ये जमा झाले त्यातून पूर्ण पैसे बँकेने वजा केले.ते खाते मी वापरत न्हवते.

        Reply

Leave a Comment

error: