महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे उद्दिष्ट राज्यातील लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे आहे. या योजनेद्वारे, शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी क्रियाकलापांना चालना देण्यासाठी, त्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी थेट आर्थिक मदत मिळते.
पी एम किसान सम्मान निधी योजनेचे ६,००० रुपये तसेच नमो शेतकरी योजनेचे ६,००० रुपये असे एकूण १२,००० रुपये महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे.
6th Installment Date |
फेब्रुवारी /मार्च २०२५ |
New Update
नमो शेतकरी योजनेचा 5 वा हफ्ता 5 नोव्हेंबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. |
Namo Shetkari Beneficiary Status, List Check
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. आतापर्यंत पाच हप्ते जारी करण्यात आले आहेत.
तुमच्या नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबाबतचे स्टेटस तपासण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांचे पालन करा.
- नमो शेतकरी योजनेच्या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: nsmny.mahait.org त्यानंतर Beneficiary Status या बटण वर क्लिक करा.
- आता स्टेटस तपासण्यासाठी Mobile Number किंवा Registration Number या पैकी एक पर्याय निवडा त्यानंतर नंबर टाइप करा करून Captcha कोड भरा आणि Get Mobile OTP बटण वर क्लिक करा.
- आता तुमच्या eKYC रजिस्टर्ड मोबाइल नंबर वर एक OTP येईल तो भरून Submit करा.
- शेवटी तुमच्या स्क्रीनवर नमो शेतकरी योजनेच्या सर्व Installment ची माहिती येईल इथे तुम्हाला कळेल तुम्हाला हफ्ता मिळाला आहे कि नाही.
नमो शेतकरी योजनेच्या कोणत्याही घोषणांसाठी अधिकृत वेबसाइट, बातम्या, अपडेट्स मिळवण्यासाठी Whatsapp आणि Telegram चॅनेल चे सदस्य व्हा.
Pm किसान योजनेचे पैसे जमा झाले पन नमो शेतकरी
योजना चे पैसे येत नाहित काय करावे???
मला pm किसान चे मिळाले पण नमो शेतकरी चे नाही..
Pm किसान चे 11 हफ्ते मिळाले मग बंद झाले आता सगळे मिळाले पण नमो शेतकरीच एकही हफ्ता मिळाला नाही.
लॉग इन पण होत नाहीये
3 रा आणि 4 था हफ्ता मिळाला नाही काय करावे मार्गदर्शन करा
चौथा आणि पाचवा हप्ता मिळाला नाही दोन्ही हप्ते मिळाले नाहीत बेनिफिशर लिस्ट मध्ये पात्र दाखवत आहे
Fourth installment not received.
चौथा हप्ता कधी मिळेल
मला सुद्धा चौथा हफ्ता मिळाला नाही आणि पाचवा हफ्ता म्हणून राहिले केव्हा भेटणार