माझी लाडकी बहीण योजनेचे ७ हफ्ते देण्यात आले आहेत आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ८ व्या त्या हफ्त्याची.
माझी लाडकी बहिन योजनेचा सातवा हप्ता (जानेवारी) 25 जानेवारी 2025 रोजी जारी करण्यात आला. मागील दोन हफ्ते बघता आठवा हफ्ता २५ फेब्रवारी 2025 ला जरी करण्याची शक्यता आहे, या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट प्राप्त होईल.
Ladki Bahin Yojana 8th Installment Date
रक्कम: ₹1500 रुपये तारीख: 25 फेब्रवारी 2025 (अपेक्षित) वितरण: बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT) |
Ladki Bahin Yojana Installment Dates
Installment | Date |
1st Installment (जुलै) 2nd Installment (ऑगस्ट) (Released) | 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 ₹3000 (दोन महिन्यांचा हप्ता जुलै/ऑगस्ट) |
3rd Installment (सप्टेंबर) (Released) | 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 ₹1500 आणि ₹4500 |
4th Installment (ऑक्टोबर) 5th Installment (नोव्हेंबर) (Released) | 4 ऑक्टोबर 2024 (दोन महिन्यांचा हप्ता ऑक्टोबर/नोव्हेंबर) ₹ 3000 |
6th Installment (डिसेंबर) (Released) | 25 डिसेंबर 2024 ₹ 1500 |
7th Installment (जानेवारी) (Released) | 25 जानेवारी 2025 ₹ 1500 |
8th Installment (फेब्रवारी) (Not Released) | 25 फेब्रवारी 2025 (अपेक्षित) |
तुम्हाला आता पर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती हफ्ते मिळाले ते आम्हाला Comment मध्ये कळवा.