WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 3rd Installment Date लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता जमा

माझी लाडकी बहीण योजनेचा १ ला आणि २ रा हफ्ता हा 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 दरम्यान देण्यात आला आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ३ ऱ्या हफ्त्याची.

माझी लाडकी बहिन योजनेचा तिसरा हप्ता महाराष्ट्र सरकार ने 30 सप्टेंबर 2024 रोजी जारी केला आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट प्राप्त होईल.

ज्या महिलांना ३००० रुपये मिळाले त्यांना या रोजी १५०० रुपये तर ज्या महिलांना एकही हफ्ता मिळाला नाही त्यांना ४५०० रुपये मिळतील.

Ladki Bahin Yojana 3rd Installment

रक्कम: ₹1500 आणि ₹4500 रुपये
तारीख: 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024
वितरण: बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT)

Ladaki Bahin Installment Dates

InstallmentDate
1st Installment (जुलै)
2nd Installment (ऑगस्ट)
(Released)
14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024
₹3000 (दोन महिन्यांचा हप्ता जुलै/ऑगस्ट)
3rd Installment (सप्टेंबर)
(Released)
25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024
₹1500 आणि ₹4500

तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हफ्ता मिळाला कि नाही ते आम्हाला Comment मध्ये कळवा.


Spread the love

3 thoughts on “Ladki Bahin Yojana 3rd Installment Date लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता जमा”

Leave a Comment

error: