अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहे २ महिन्याचे ३००० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. १४ तारखे पासून ते १७ तारखे पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतील.
लाडकी बहिन योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत जमा होणार आहे. पात्र महिलांना एकूण ₹3000 (दोन महिन्यांचे मूल्य) थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केले जातील.
Ladki Bahin Yojana 1st Installment
रक्कम: ₹3000 (दोन महिन्यांचा हप्ता) तारीख: 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 वितरण: बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT) |
तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे ३००० रुपये जमा झाले कि नाही ते आम्हाला Comment मध्ये कळवा.
Approval msg aya 31st August se pehle but paise nhi aye abi tak
Amhala Approved massage Ala. Pn Paise Nahi ale Sir…