माझी लाडकी बहीण योजनेचे ५ हफ्ते देण्यात आले आहेत आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ६ व्या त्या हफ्त्याची.
माझी लाडकी बहिन योजनेचा सहावा हप्ता (डिसेंबर) 25 डिसेंबर 2024 रोजी जारी करण्यात आला. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट प्राप्त होईल.
Ladki Bahin Yojana 6th Installment
रक्कम: ₹1500 रुपये तारीख: 25 डिसेंबर 2024 वितरण: बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT) |
Ladaki Bahin Installment Dates
Installment | Date |
1st Installment (जुलै) 2nd Installment (ऑगस्ट) (Released) | 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 ₹3000 (दोन महिन्यांचा हप्ता जुलै/ऑगस्ट) |
3rd Installment (सप्टेंबर) (Released) | 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 ₹1500 आणि ₹4500 |
4th Installment (ऑक्टोबर) 5th Installment (नोव्हेंबर) (Released) | 4 ऑक्टोबर 2024 (दोन महिन्यांचा हप्ता ऑक्टोबर/नोव्हेंबर) ₹ 3000 |
6th Installment (डिसेंबर) (Released) | 25 डिसेंबर 2024 ₹ 1500 |
तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा ६ वा हफ्ता मिळाला कि नाही हे आम्हाला Comment मध्ये कळवा.
December month che 1500 Rs ladaki bahin yojane che milale nahit – 6 va hafata milala nahi… september month madhe form submit kela hota , approve zalela,
एकही नाही मिळाला
Nhi milala 6 hafta .
Not received from 3rd installment only 2 I have recieved
मेरा तो फॉर्म ही अपलोड नहीं हुआ है तो मैं क्या कर सकता हूं
July.,August,Ani September cha hapta milala nahi
October and November che 3000 milale
Ata December che 1500 milale ahet .
July,August, September cha hapta kadhi denar?
Nahi milala
लाडकी बहीण योजना यांचा एक सुद्धा हप्ता मिळाला नाही
October pasun bhetla nahi
आम्हाला लाडकी बहीण योजनेचे काहीच पैसे मिळाले नाही
Not Received 1st to 6 Installment
Mujhe nahi mila 6 installment