महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत कामगारांसाठी स्मार्ट कार्ड दिले जाते चला तर जाणून घेऊया हे कार्ड काढण्याची प्रक्रिया या कार्ड चे फायदे.
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड काढण्याची प्रक्रिया
तुमच्या जिल्ह्याच्या कामगार कल्याणकारी मंडळाच्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- सर्वप्रथम तुमची कामगार म्हणून नोंदणी झालेली असावी आणि तुमच्याकडे त्याची पावती असावी.
- स्मार्ट कार्ड साठी लागणार अर्ज भरून त्या सोबत ती पावती जोडून सबमिट करावा.
- तुमच्या अर्जाची तपासणी करून तुम्हाला स्मार्ट कार्ड देण्यात येईल.
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड चे फायदे
- कामगारांना नोंदणीचा पुरावा आणि ओळखपत्र मिळते.
- योजनांचा लाभ कामगारांना सहज घेता येतो.
- विविध सरकारी लाभ आणि योजनांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्मार्ट कार्डचा वापर करू शकता.
Maharashtra Che king Eknath Shinde Saheb