जर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करायची असेल तर तुम्हाला Ladki Bahin Yojana Form pdf ची गरज लागेल आम्ही या योजनेसाठी लागणाऱ्या फॉर्म ची pdf खाली दिलेली आहे ज्याला तुम्ही डाउनलोड करून या योजनेसाठी अर्ज करू शकता.
PDF Name | Ladki Bahin Yojana Form |
No. of Pages | 2 |
Language | Marathi |
PDF Size | 96.2 KB |
Last Updated | 23/09/2024 |
Uploaded by | edistrictportal.com |
अर्ज भरून तो ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे आणि शहरी भागातील महिलांनी त्यांच्या वॉर्ड अधिकाऱ्याकडे जमा करावा.