तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज केला आहे आणि आता तुम्हाला लाभार्थी पात्रता सूची बघायची आहे तर तुम्ही ती List ऑनलाइन बघू शकता. या लेखात आम्ही तुम्हाला सूची बघण्यासाठी प्रक्रिया कळवू.
लाभार्थ्यांची यादी
- बांधकाम कामगार योजनेचा लाभ प्राप्त लाभार्थ्यांची सूचि बघण्यासाठी अधिकृत पोर्टल mahabocw.in वर जा त्यानंतर लाभ वितरित या टॅब वर क्लिक करून विविध योजनांच्या लाभाचे वितरण या लिंक वर क्लिक करा.
- आता तुमचे District, नाव, अकाउंट नंबर, IFSC Code टाकून Search बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची सूची येईल.

चुकीच्या बँक तपशीलांमुळे लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी
- बांधकाम कामगार योजनेत चुकीच्या बँक माहिती मुले लाभ प्राप्त ना झालेल्या लाभार्थ्यांची सूचि बघण्यासाठी अधिकृत पोर्टल mahabocw.in वर जा त्यानंतर लाभ वितरित या टॅब वर क्लिक करून विविध योजनांच्या लाभाचे वितरण, चुकीच्या बँक तपशील या लिंक वर क्लिक करा.
- आता तुमचे District, नाव, अकाउंट नंबर, IFSC Code टाकून Search बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर चुकीच्या बँक माहितीमुळे लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांची सूची येईल.